Aditi Tatkare News: मीरा भाईंदर हा एकेकाळचा बालेकिल्ला असल्याने येणाऱ्या निवडणुकीत संघटना म्हणून सर्वांच्या सूचना व सर्वाना विश्वासात घेऊन युती बाबत ठरवू असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री तथा ... रायगड – आदिती तटकरे (नियुक्ती स्थगित) लातूर – शिवेंद्रसिंह भोसले आदिती तटकरे या खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. त्यांचं वय अवघे 34 वर्ष आहे. त्या महाराष्ट्र ातील तरुण राजकारणी पैकी एक आहेत. 2019 च्या निवडणुकीत आदिती तटकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर यांचा तब्बल 29 हजार 621 मतांनी पराभव केला होता. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सरकारमध्ये आदिती यांना मंत्री म्हणून ...