गणपती स्तोत्र मराठी ऑडीयो आणि विडिओ सहित - ganpati stotra mp3 marathi lyrics - ganpati stotra lyrics - प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।। गणपती स्तोत्र | साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका. देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर | विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||. हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. हे स्तोत्र संस्कृत आणि मराठी अश्या दोन्ही भाषेत उपलब्ध आहेत. या स्तोत्रांचे नियमित पठन केल्याने आपणास श्री गणेश यांच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळते. या स्तोत्रांमध्ये भगवान गणेश यांची सगळी नावे, त्यांची कार्यगाथा, आणि आपल्या भक्तांप्रती असलेल प्रेम या सर्व गोष्टींचा या गणपती स्तोत्रांमध्ये उल्लेख केला गेला आहे.