“तुमच्या जीवनात आनंद आणि रंगांची उधळण होवो! शुभ होळी!” “प्रेम, आनंद आणि उत्साहाने रंगलेला हा सण तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी घेऊन येवो!” “रंगांचा सण, मस्तीत आनंद-होळीच्या हार्दिक शुभेच्छा!” “गुलाल उधळा, गोडधोड खा, आणि होळी साजरी करा!” “होळीच्या रंगांनी तुमचं जीवन सुख-समृद्धीने भरून जावो!” Happy Holi Wishes in Marathi : वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून होळीच्या सणाकडे पाहिलं जातं. होळीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 - Holi Wishes & Quotes in Marathi. Latest Holi Wishes, Messages, Quotes, Status, Images & Pictures in Marathi. Holi 2025 Wishes In Marathi : ‘होळी रे होळी पुरणाची पोळी…’ वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये होळी पौर्णिमेचे महत्त्व मोठे ...